Mazhi Tuzhi Reshimgaath | 17th Jan Episode Highlight | नेहाला कळला शेफालीचा प्लॅन | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत शेफाली समीरला फोन करून नेहाला त्यांचा प्लॅन कळला असल्याचं सांगते. त्यावर आता सगळे नेहाला पार्टीसाठी कसं तयार करायचं या विचारात पडतात. काय घडणार आजच्या भागात पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale

Recommended