Ajit Pawar says, Chief Minister 'Aditya Thackeray'lअजित पवार म्हणतात, मुख्यमंत्री 'आदित्य ठाकरे'

  • 2 years ago
Ajit Pawar says, Chief Minister 'Aditya Thackeray'lअजित पवार म्हणतात, मुख्यमंत्री 'आदित्य ठाकरे'


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना पवार यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध कठोर करावे लागतील असं सांगितल. याबद्दल बोलताना अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्री म्हटलं आहे. अजित पवारांनी चुकून हा उल्लेख केल्याचे दिसत असला तरी सोशल मीडियावर मात्र या व्हिडिओची चर्चा होतेय. हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Recommended