Happy Birthday Ajit Pawar: महारष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकारणी प्रवास
  • 3 years ago
२२ जुलै , आज महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस. या वाढदिवशी अजित पवार वयाची ६० वर्ष पूर्ण करत आहेत.जाणून घेऊयात त्यांच्या राजकारणातील प्रवासातील काही खास गोष्टी.
Recommended