Lohri Celebration of Border Troops l सीमेवरील जवानांचं लोहरी सेलिब्रेशन | Sakal Media

  • 2 years ago
Lohri Celebration of Border Troops l सीमेवरील जवानांचं लोहरी सेलिब्रेशन | Sakal Media

सीमा सुरक्षा दल अर्थात BSF ने काल लोहरी सण साजरा केला. देशाच्या उत्तरेकडील भागात मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे महाराष्ट्रात भोगीच्या सणा दिवशी पंजाब, दिल्लीसह उत्तर भारतात लोहरी सण साजरा केला जातो. हिवाळा आणि कडाक्याची थंडी असल्यानं शेकोटी पेटवण्याला इथे पारंपरिक महत्व देण्यात आलंय. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवानांनीही काल रात्री शेकोटी पेटवून लोहरीचा उत्सव साजरा केला.

BSF personnel celebrated Lohri in Poonch
On the auspicious occasion of Lohri, BSF personnel in the Poonch district of Jammu and Kashmir joined the nation in celebrating the festival. The festival of Lohri marks the harvesting season of crops as the winter season ends and ushers in the spring.

Recommended