4 months ago

Navaratri 2022 | गुजरातमध्ये स्विमिंग पूलमध्ये दांडिया सेलिब्रेशन कसं झालं? | Sakal Media

Sakal
Sakal
नवरात्रीत देशभरात गरबा, दांडियाचा उत्सव सुरु आहे. गुजरातमधील सूरतमध्ये यंदा अनोख्या पद्धतीनं गरबा आयोजित करण्यात आला होता. सूरतमधील स्विमिंग पूलमध्ये दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाण्यात गरबा, दांडिया खेळण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय.

Browse more videos

Browse more videos