पवारांवर टीका करायची नाही, याद राखा | Jitendra Awhad सेना आमदारावर भडकले | Maharashtra News

  • 2 years ago
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सहजासहजी भडकत नाही. पण आता मात्र ते एका आमदारावर चांगलेच चिडलेत. विशेष म्हणजे आव्हाड ज्या आमदारावर चिडलेत तो भाजपचा आमदार नाही तर चक्क राष्ट्रवादी ज्यांच्यासोबत सत्तेत आहे त्या शिवसेनेचा आमदार आहे. जितेंद्र आव्हाड शिवसेना आमदार महेश शिंदेंवर भडकलेत. पण आव्हाड महेश शिंदेंवर का भडकलेत, आपल्याच मित्रपक्षाच्या आमदारावर चिडायचं कारण काय, महेश शिंदे पवारांबद्दल नेमकं काय बोलले होते की आव्हाड इतकं चिडलेत हेही आपल्याला पुढे पाहचंय पण त्याआधी महेश शिंदे विरुद्ध शरद पवार हा नेमका काय वाद आहे ते पाहुयात..aniket vo
#Maheshshinde #Jitendraawhad #Sharadpawar #NCP #Shivsena
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended