Snowfall at Manali l मनालीत बर्फवृष्टी, पर्यटक आनंदी l Sakal

  • 2 years ago
Snowfall at Manali l मनालीत बर्फवृष्टी, पर्यटक आनंदी l Sakal

हिमाचल प्रदेशातील मनाली परिसरात जोरदार बर्फवृष्टी होतेय. त्यामुळे काही पर्यटनस्थळांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसताहेत. याशिवाय साचलेल्या बर्फाच्या गालिचामुळे संपूर्ण मनाली परिसरावर पांढरी शाल पांघरलेली दिसतेय.

#Manali #SnowfallatManali #ManaliHimachalPradesh #Snowfall #TouristPlacesinHimachalPradesh #FavouriteTouristDestination #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Recommended