स्वच्छंदी राहा, आनंदी जगा - निखिल वैरागर | Sakal Media |
  • 3 years ago
स्वच्छंदी राहा, आनंदी जगा - निखिल वैरागर
'वेलनेस’ ही सुदृढ आयुष्य, मानसिक स्वास्थ्य, आनंदी आणि मजबूत जीवनाची गुरुकिल्ली आहे. वेलनेस म्हणजे दररोज जिम, योगा आणि इतर कोणताही व्यायामप्रकार करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण जे काही करतो, त्यामध्ये आनंदी असणे फार गरजेचे आहे. (निखिल वैरागर, अभिनेता )
#Actor #Health #wellness


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended