इम्तियाज जलीलांचा झोंबणारा प्रश्न, दानवे उत्तर काय देणार? Raosaheb Danve | Imtiyaz Jaleel

  • 2 years ago
राजकारणात सदाबहार व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे ओळखले जातात.. आपल्या शैलीमुळे, आपल्या भाषेमुळे ते सतत चर्चेत असतात.. रावसाहेबांना आपल्या ग्रामीण भाषेचा, आपल्या रांगड्या स्वभावाचा प्रचंड अभिमान.. तसं त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलय..तर हेच दानवे सध्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत..आणि याच केंद्रीय मंत्रिपदावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना एकच जळजळीत सवाल केलाय.. दानवे, देशाचे रेल्वेमंत्री आहेत की जालन्याचे.. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.. नेमकं काय झालं होतं, इमतियाज जलील का खवळले होते, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून... (Aniket VO)

#lokmat #RaosahebDanve #ImtiyazJaleel
Aurangabad News : Imtiaz Jaleel Criticize Raosaheb Danve Over Railway Pit Line In Aurangabad.

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended