अजित पवारांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे सुरात सूर | Ajit Pawar - Devendra Fadnavis Together!

  • 2 years ago
महाराष्ट्रातील प्रत्येकालाच पहाटेचा शपथविधी आठवतो.. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं एखाद्या विषयावर एकमत झालं की त्याची लगेच चर्चा होते. आज विधानसभेत दोन्ही नेत्यांचं एकमत झालं.. १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी भाजपची बाजू घेतल्याच दिसून आलं. काय म्हणाले अजित पवार आणि फडणवीस पाहा... (Ashvin VO) Ajit Pawar with Devendra Fadnavis

#lokmat # AjitPawar #DevendraFadnavis

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended