१२ आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी फडणवीसांनी सांगितला मार्ग | Devendra Fadanvis | BJP 12 MLA

  • 2 years ago
हिवाळी अधिवेशनापूर्वी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन काही मागे घेतलं गेलं नाही... सुरुवातीपासून अशी चर्चा होती, की हिवाळी अधिवेशनाआधी १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी भाजप प्रयत्न करेल... जेणेकरून सभागृहातील संख्या १२ ने कमी होऊन, विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी याचा फायदा होईल... पण अद्याप तरी निलंबन मागे न घेतल्यामुळे आणि सुप्रीम कोर्टानेही स्थगितीस नकार दिल्याने आता Devendra Fadanvisनी १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा मार्ग सांगितलाय.... (Guruprasad VO)

#lokmat #DevendraFadanvis #BJP #12MLA

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended