नगरपंचायत निवडणुकीत Narayan Rane ना आमदार निवडून का आणायचेत? Sindhudurg | Nagar Panchayat Election

  • 2 years ago
सिंधुदुर्गात कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात होता. निवडणूक नगरपंचायतीची पण खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रचाराला आले होते. राणेंनी भाजपच्या उमेदवारांसाठी भावनिक आवाहन केलं, पण त्याचदरम्यान निवडणूक नगरपंचायतीची आहे हे मात्र विसरले. नगरपंचायतीच्या निवडणूकीत राणेंनी चक्क आमदार निवडून देण्याचं आवाहन केलं. काय म्हणाले राणे पाहुयात... (Aniket VO)

#lokmat #NarayanRane #Sindhudurg #NagarPanchayatElection

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended