नगरपंचायतीतही सेना शेवटच्या नंबरवर, काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला संपवतायत? Nagar Panchayat Election

  • 2 years ago
Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nagar Panchayat Election : राज्यातल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती लागलेत. आकडेवारी पाहिलीत तर भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरलाय पण धक्कादायक म्हणजे शिवसेना थेट चौथ्या क्रमांकावर म्हणजे शेवटच्या नंबरवर फेकली गेलीय. राज्याचं मुख्यमंत्रीपद, हेविवेट मंत्रीपदं असतानाही शिवसेना शेवटच्या क्रमांकावर का फेकली गेली, राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेचा हळूहळू गेम करतायत का? सेना-राष्ट्रवादी शिवसेना संपवतायत का, महाविकास आघाडीत फटका सेनेला आणि फायदा मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचा असं काही होतंय का यावरच बोलुयात. अगदी आकडेवारीसह बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी पाहुयात नगरपंचायत निवडणुकीची आकडेवारी... (Aniket VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #nagarpanchayatelection #panchayatelection #election #maharashtra #political #news #today

Recommended