Jalgaon : शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीवर काय म्हणाले अजित पवार

  • 2 years ago
#AjitPawar #Farmers #OBC #MaharashtraTimes
उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीत मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजित पवारानी चर्चा केली.शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीची अंमलबजावणी लवकरच करणार असल्याचे त्यांनी म्हटलं.तसेच ओबीसी बाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Recommended