Hingoli : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी घेतली महत्वाची बैठक

  • 2 years ago
#OmicroneVariant #NewVariant #CoronaVirus #MaharashtraTimes
मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. ओमायक्रॉन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी महत्वाच्या सूचना केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्य, त्याचबरोबर कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले

Recommended