Mumbai : अमायरा दस्तूर सगळ्याच अभिनेत्रींना देतेय टक्कर..! डान्स क्लासनंतर स्पॉट

  • 2 years ago
#AmyraDastur #Entertainment #BollywoodStar #MaharashtraTimes
अमायरा दस्तूर ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. अमायरा बाहेर येताच फोटो पोजेससाठी थांबली. यासोबत अभिनेत्री नोरा फतेह देखील बांद्रा येथे दिसली. हॉटेस्ट गर्ल नोरा फतेह आज व्हाईट ड्रेसमध्ये दिसली

Recommended