Islampur l आघाडीच्या नगरसेवकांचा पालिका सभेत गोंधळ l Islampur Nagar Parishad l Sakal

  • 2 years ago
#IslampurNewsUpdates #BJP #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #Politics #MarathiNews #esakal #SakalMediaGroup
इस्लामपूर : निवडणूक जवळ येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापत निघाले आहे. त्याचे पडसाद आजच्या विशेष सभेतही उमटले. 'भुयारी गटर सुरू झालीच पाहिजे' अशा घोषणा देत विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत गोंधळ घातला. त्याला जशास तसे उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही प्रति घोषणाबाजी केली.
व्हिडिओ - धर्मवीर पाटील

Recommended