Shivsena Dasara Melava | उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका | Politics | Sakal
  • 2 years ago
दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विविध मुद्यांवरून शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. शिवाय यावेळी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीकेचे बाण सोडले.
Recommended