ST Worker strike एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव, अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा दावा
  • 2 years ago
ST Worker strike राज्यात एसटीची चाकं ठप्प आहे.. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतायत.. पण अस असतानाही सर्व स्तरातून लोक एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देतायत. मुंबईत आझाद मैदानात १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन सुरु आहे. एसटीच्या विलीनीकरणासाठी हा लढा सुरु आहे. पण आता या लढ्यात नक्षलवाद्यांचा शिरकाव झाल्याची चर्चा सुरु झालीय.. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाल्याचा धक्कादायक दावा संपकऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. एस.टी. महामंडळाने संपाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी हा दावा केला. (Ashvin VO) #STWorkerStrike #STBUS #STStrike #stemployee #maharashtra #anilparab #news #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended