Hapus mangoes from Africa | पुण्यात हापूस आंबा आला आणि ते ही आफ्रिकेतून | sakal

  • 2 years ago
Hapus mangoes from Africa | पुण्यात हापूस आंबा आला आणि ते ही आफ्रिकेतून | sakal
पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात थेट आफ्रिकेतून हापूस आंबा दाखल झाला आहे. फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या या हापूस आंब्याची तुम्ही कधी चव चाखली आहे का?
#Pune #Marketyard #Hapusmango #HapusmangoesimportedfromAfrica

Recommended