कर्नाटकचा आंबा 'देवगड हापूस'च्या नावे विकला | Karnataka & Devgad Mangoes | Black Selling Of Mangoes

  • 3 years ago
उन्हाळ्यात बाजारामध्ये आपल्याला आंब्याचे अनेक प्रकार खरेदीसाठी उपलब्ध असतात. त्यातच अनेकांच्या आवडीचा हापूसही वेगवेगळ्या प्रकारात मिळतो. कोकणातील अस्सल हापूस आंब्याची बातच न्यारी असते. त्यामुळे या आंब्याला असलेली मागणी आणि मिळणारा दर दोन्ही जास्त असतो. याचाच फायदा घेत 'देवगड हापूस'च्या नावाखाली पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात परराज्यातील आंबा विकल्या जात होता. त्याला आळा घालण्यासाठी पणन संचालक सतीश सोनी यांनी बाजार समित्यांना कारवाई आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवरच बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सोमवारी आंब्याच्या पाहणीची मोहीम हाती घेतली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

#Lokmat #Karnataka #Maharashtra #Devgad #Mangoes
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended