अनिल देशमुखांच्या जेवणाच्या मागणीवर कोर्ट काय म्हणाले? Court On Anil Deshmukh's food request in jail
  • 2 years ago
अनिल देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयाला विनंती केली की, देशमुख यांचे वय आणि त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता ते कारागृहात जमिनीवर झोपू शकत नाहीत. त्यांना बेड व औषधे देण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्यायालयाने काय म्हटलंय ते पहा - (Ashvin VO)

#lokmat ##anildeshmukh #anildeshmukhjail #formerhomeministermaharashtra #ed #cortmaharashtra #cort #maharashtra #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended