अनिल देशमुखांविरुद्ध 'ईडी'ची लूकआऊट नोटीस | ED Lookout Notice For Anil Deshmukh | Maharashtra

  • 3 years ago
एकेकाळी सोबत काम करणारे गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे दोघेही कुठे आहेत. याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. या दोघांचीही चौकशी सुरु आहे. मात्र दोघेही चौकशीला नेहमीच गैरहजर राहिले आहेत. अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी सुरु असून ते चौकशीला हजर झाले नाहीत. अनिल देशमुख नेमके आहेत तरी कुठे? असा प्रश्न आता पडलाय. असं असताना अनिल देशमुखांच्या अडचणी आता वाढणार आहेत..पहा हि सविस्तर बातमी -
Ashwin Vo
#Anildeshmukh #Maharashtra #EDNotice #Lookoutnotice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended