राज्यपाल, पवार, फडणवीसांना भेटणार राऊत ...पडद्यामागे चाललंय काय? Sanjay Raut Meets Devendra Fadnavis

  • 2 years ago
राज्यपाल, पवारांना राऊत भेटले, फडणवीसांनाही भेटणार...पडद्यामागे चाललंय काय ? Sanjay Raut Meets Devendra Fadnavis, Bhagatsingh Koshyari, Sharad Pawar

#Lokmat #SanjayRautMeetsDevendraFadnavis ##SanjayRaut #DevendraFadnavis #BhagatsinghKoshyari #SharadPawar

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं चाललंय काय, असं विचारायचं कारण म्हणजे सध्या संजय राऊत राज्यपालांपासून पवारांपर्यंत अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेतायंत. संजय राऊत नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यांरींना भेटले, त्याआधी सकाळी ते शरद पवारांना भेटून आले. संजय राऊत देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींचीही भेट घेणार आहेत तर दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधींचीही भेट घ्यायला जाणार आहेत. पण असं घडतंय की संजय राऊत अचानक इतके सक्रिय झालेत, इतक्या साऱ्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला लागलेत, राजकीय पटलावर फक्त फडणवीस-मलिक वाद आहे पण पडद्यामागे नेमकं काय शिजतंय जाणून घेऊयात पुढच्या फक्त ३ मिनिटात. (Aniket VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended