सिनेसृष्टीतील नवदुर्गा | "जेव्हा भरतमुळे ओरडा मिळाला" | Bhargavi Chirmule
  • 3 years ago
कधी समंजस, कधी हट्टी तर कधी विनोदी अशा विविध भूमिका भार्गवीने प्रेक्षकांसमोर साकारल्या. आज नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या प्रवासाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale
Recommended