Navratri Special: Things You Didn't Know About Kishori Shahane | सिनेसृष्टीतील नवदुर्गा

  • 3 years ago
कधी खट्याळ नायिका तर कधी खाष्ट सासूबाई अशा विविध भूमिका साकारत अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया किशोरी शहाणे वीज यांच्या प्रवासाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended