खबरी - टीप - वानखेडे आणि सेलिब्रिटींवर छापा...| NCB | Sameer Wankhede |Aryan Khan arrest |Drugs Case

  • 3 years ago
खबरी - टीप - वानखेडे आणि सेलिब्रिटींवर छापा...| Sameer Wankhede | Aryan Khan Case | NCB | Drugs Case

रिया चक्रवर्ती केस असोत वा आर्यन खान...राम गोपाल वर्मा असोत वा अनुराग कश्यप...समीर वानखेडे हेच नाव या सर्व केसेसमध्ये येतं आणि चर्चा होते ती त्यांच्या छाप्यांची.. पण समीर वानखेडेंना ड्रग्स पार्टीची टीप कशी मिळते, खबऱ्यांचं जाळं वानखेडेंनी कसं उभारलं, समीर वानखेडेंची छाप्याची स्ट्रॅटेजी कशी असते, वानखेडेंच्या कारकिर्दीत रेकॉर्ड ब्रेकिंग एफआयआर का नोंदवले गेलेत, याची EXCLUSIVE माहिती आमच्या हाती लागलीय. पुढच्या तीन मिनिटात वानखेडेंच्या स्ट्रॅटेजीविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय, रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा. (Aniket VO)

#SameerWankhede #AryanKhanCase #NCB #DrugsCase

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended