Siddhivinayak Temple Guidelines: सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी नियमासहीत खुले
  • 3 years ago
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर बद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मंदिरात दर्शनासाठी भक्तांना काही महत्वाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. जाणून घ्या काय आहेत नियम.
Recommended