राज ठाकरेंची 'ती' क्लिप आणि चर्चा | Raj Thackeray Speech | Chandrakant Patil | Pune News
  • 3 years ago
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना एक क्लिप पाठवली आणि दोन्ही पक्षात युती होणार अशी चर्चा सुरु झाली.. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नसल्याचं म्हटलंय. ही क्लिप नक्की काय होती.. हा प्रश्न अनेकांना पडला होता.. तर राज ठाकरेंच्या हिंदीतील भाषणाची ती क्लिप होती. राज ठाकरे ती चंद्रकांत पाटलांना पाठवणार होते, पण ती त्यांनी पाठवली नाही. असं राज ठाकरे म्हणाले.. पहा या मुद्यावर राज ठाकरे काय म्हणाले...
#Punenews #Rajthackeray #Maharashtranews #lokmat #Chandrakantpatil
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended