Exclusive-PM Narendra Modi Speaks Uddhav Thackeray | नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची फोन वरून चर्चा?
  • 3 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली. ४ ते ५ दिवसांपूर्वी या दोन नेत्यांचं फोनवरून संभाषण झालं. या संभाषणात शिवसेना-भाजप युतीबाबत चर्चा झाली. तीन निवडणुकांच्या जागावाटपाबाबत प्रस्ताव दिले गेले... अशी माहिती अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने समोर येतेय. या फोन कॉलच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांनी कुठले ३ मुख्य प्रस्ताव ठेवल्याचं सूत्र सांगतायत, हे जाणून घेऊयात -

#Lokmat #PMNarendraModi #UddhavThackeray #BJP #Shivsena #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended