'Gayatri Datar' lives with her Boyfriend | Bigg Boss Marathi 3च्या घरात गायत्री राहतेय बॉयफ्रेंडसोबत

  • 3 years ago
बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सगळ्याच लक्ष अभिनेत्री गायत्री दातार हिच्याकडे आहे ती कशा पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर येणार याकडे सगळ्याचे डोळे आहेत... तिचा स्वभाव तिच बिग बॉस मराठीच्या घरातला वावर कसा असणार एवढच नव्हे तर ती घरातल्या मंडळीसोबत कशी वागणार याकडे मात्र तुम्हाला माहिती आहे गायत्री या घरात एकटी नसून तिचा बायफ्रेंड देखिल या घरात तिच्यासोबत आहे.... आता तुम्हाला प्रश्ना पडला कोण आहे बर हा राजकुमार तो राजकुमार दुसरा तिसरा कोण नसून जय दुधाने आहे.
Pooja vo

#GayatriDatar #GayatriDatarBoyfriend #BiggBossMarathi3 #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended