पवारांनी ममतांना हुलकावणी दिली की आणखी काही? Sharad Pawar | Mamata Banerjee | India News

  • 3 years ago
पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली नाही... ही भेट का होऊ शकली नाही, याची जोरदार चर्चा सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे.... मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होत्या.... या दरम्यान शरद पवार सुद्धा दिल्लीतच होते... पण तरीही हे दोन नेते का भेटले नाहीत या गोष्टीची आता उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे....

#Lokmat #MamataBanerjee #SharadPawar #PMNarendraModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended