लाचलुचपतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं आरोपपत्र | Hanumant Nazirkar | Maharashtra News

  • 3 years ago
38 कंपन्या, 20 बेनामी मालमत्ता आणि उत्पन्नापेक्षा तब्बल 1162 टक्के अधिक मालमत्ता...हे आहे राज्याच्या लाचलुचपत खात्याच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं प्रकरण. यासाठी कोर्टात थोडथोडकं नव्हे तर 40 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर झालंय. यातल्या निलंबित अधिकाऱ्याचं नाव आहे हनुमंत नाझीरकर.

#Lokmat #Hanumantnazirkar #MaharashtraNews #NCB
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended