अखेर बीआरएसने खातं उघडलं.. महाराष्ट्रातील पहिल्या बीआरएसच्या सरपंच आल्या बिनविरोध निवडून.. BRSBRS registers first victory in Maharashtra,maharashtra news,kcr in maharashtra,brs party first victory in maharashtra,brs party first victory in maharashtra | cm
  • 10 months ago
BRS registers first victory in Maharashtra | Sushma Vishnu Mule राज्यात एमआयएम पाठोपाठ बीआरएस ने एन्ट्री केली.. दोन्हीही शेजारी राज्य तेलंगणातील पक्ष..नांदेडमध्ये अवघ्या काही नगरसेवकांवरून सुरू झालेला एम आय एम चा प्रवास राज्यात दोन आमदार आणि खासदारांपर्यंत येऊन पोहोचला... याचा सर्वात जास्त फटका बसला तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीला... आता याच पावलांवर पाऊल ठेवत नांदेड मार्गे बी आर एस महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात पाय रोवत आहे.. विशेष म्हणजे बी आर एस ने महाराष्ट्रातील छोटं का होईना पण खात उघडला आहे.. छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीत बीआरएसच्या सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत...

#brs #brsparty #nanded #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended