भाजप नेत्या Panakaja Munde यांच्या साखर कारखान्यावर कारवाई | Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana

  • 3 years ago
परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी, कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. पांगरी येथील कारखान्याच्या आस्थापनेची मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची पीएफची १ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं अकाउंट सील करून ९२ लाख रूपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे." तर उर्वरीत थकबाकी वसूल करण्याचं काम सुरू आहे," अशी माहिती मिळत आहे.

#Lokmat #PankajaMunde #VaidyanathSahakariSakharKarkhana #Beed #Parali
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended