उमरगा'त रस्ते बांधणारा अज्ञात कोण? Umarga Village Road Construction | Osmanabad | Maharashtra News
  • 3 years ago
निवीदा निघाल्या, रस्ते बांधले, पैसेही दिले ... पण हे रस्ते कोणी बांधले हेच माहिती नाही. आहे की नाही भन्नाट प्रकार ... आणि या अदृष्य व्यक्तीनी किंवा कंपनीनी हे रस्ते बांधल्याची कबुली दिली आहे खुद्द नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी - हा अजब प्रकार घडलाय उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा शहरात ...... उमरगा शहरात १७ रस्ते बांधले गेलेत पण धक्कादायक म्हणजे हे रस्ते बांधणारी व्यक्ती अज्ञात आहे. म्हणजे हे १७ रस्ते कुणी बांधलेत हेच नगरपरिषदेला माहिती नाही. बरं फक्त रस्ते बांधले नाहीत तर या रस्त्यांची बिलंही अदा करण्यात आलीयेत. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीच लेखापरीक्षकांना दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आलं आहे.

#lokmat #osmanabad #Umarga #RoadConstruction
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended