मनसुख हिरेन यांचे मोबाईल लोकेशन संशयास्पद | Mansukh Hiren Case | Sachin Vaze | Maharashtra News
  • 3 years ago
ठाण्यातले व्यापारी मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय. त्यांच्या मुलानी तर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केलीय. दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी आणि सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे हे त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या मुलाला सोबत घेऊन ज्या ठिकाणी हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी एटीएसच्या पथकानी भेट दिली. कालही सकाळी त्यांनी हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या मुंब्रा जवळच्या रेतीबंदरला भेट दिली होती.

#Lokmat #Sachinvaze #Mansukhhiren #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended