सचिन वाझे स्फोटकांची गाडी ठेवून काय विसरला होता? Sachin Vaze | Mansukh Hiren Case | Antilia Bungalow
  • 3 years ago
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे पुन्हा एकदा साईटवर का गेला होता... या गोष्टीचा उलगडा आता झालाय... राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात तपासाला दिशा देणारं हे गूढ उकललंय.... मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क केल्यानंतर सचिन वाझे पुन्हा दोन तासांनी घटनास्थळी गेला होता.. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं.. हे या व्हिडीओतू जाणून घेऊयात. ( Guru VO )

#Lokmat #Antiliacase #parambirsingh #sachinvaze #MansukhHirencase #marathinews #MansukhHiren #MukeshAmbani #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended