सावधान ! तोतया कर्मचारी बनून अशी होतेय लूट | Fake Government Id Card for Local Train Travelling

  • 3 years ago
सरकारी नोकरी कशी आरामाची आणि प्रतिष्ठेची अशी अनेकांची धारणा असते ...कोरोना काळात प्रशासनाने अनेक निर्बंध घातले.. या निर्बंध मध्ये एक निर्बंध होता तो म्हणजे सरकारी नोकरी करणाऱ्यांना लोकल प्रवासामध्ये सूट .... मग प्रवेश मिळायला हवा म्हणून प्रत्येकाला वाटू लागलं सरकारी नोकरी असती.. तर किती बरं झालं असतं ...कोरोना काळात... अनेक जण घरांमध्ये बसले आणि प्रवास कसा करायचा याच्या चिंतेत अडकून पडले... त्यात सरकारी आस्थापनातील कार्यालयांचे ओळख पत्र रिबीन रस्त्यावर दिसू लागले... हे रिबीन अगदी कोणीही मिळेल तो सर्वसामान्य व्यक्ती घेऊ लागला आणि त्यातून आताच झालंय काय पहा
Alpeshanchor
#lokmat #Fakeicard #Localtrain #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended