ऑनलाइन व्यवहारात अशी होतेय फसवणूक सावधान रहा ! Beware of fraud! While doing online transactions

  • 2 years ago
आजकाल कॅशलेस पेमेंटचा ट्रेण्ड आहे. पेटीएम, गुगल पे, फोनपे सारख्या पेमेंट अॅप्ससह ऑनलाइन व्यवहार खूप सोपे झाले आहेत. मात्र, त्यांचा ट्रेण्ड वाढल्याने आता त्यात फसवणूकही वाढू लागली आहे. अशी अनेक प्रकरणे रोजच चर्चेत असतात. नुकताच मुंबईत देखील अशीच एक घटना घडलेली आहे हॉटेलमध्ये तीन तरुणांनी वास्तव्य केलं यानंतर बिल ऑनलाइन पेटीएम द्वारे केलं , मात्र पैसे हे हॉटेल मालकाला आलेच नाहीत . त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी चौकशी केली असता बनावट ऑनलाईन पेमेंट ॲप द्वारे फसवणूक केल्याचं प्रकरण उघड झालेल आहे. त्यात समाज माध्यमावर कशाप्रकारे ऑनलाइन पेमेंट करून फसवणूक केली जाते असा एका तरुणीचा व्हिडिओ देखील वायरल होतोय . तर कशाप्रकारे ऑनलाईन ॲपद्वारे फसवणूक केली जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. (Alpesh story)
#OnlinePayment #Paytm #googlepay #gpay #onlinetransaction #fraud #cybercrime #lokmat #news #technology
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended