'वाझे' यांना राज्य सरकार वाचवत होतं | Devendra Fadnavis On Sachin Vaze | Mansukh Hiren Case
  • 3 years ago
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सचिन वाझे प्रकरणी चांगलेच ताशेरे ओढले. ते म्हणाले की, "वाझे हे प्रकरण गंभीर आहे. पोलीस कसं अशाप्रकारे वागू शकतात हे कळत नाही. राज्य सरकार त्यांना वाचवत होतं. पण एनआयएच्या तपासात सगळं समोर येईलच."
#lokmat #DevendraFadnavis #SachinVaze #MansukhHiren #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended