हेरगिरी करुन मोदी शहांना सरकार पाडायचंय | PM Modi And Amit Shah | MahaVikas Aghadi | Pegasus Hacking
  • 3 years ago
पॅगेससद्वारे हेरगिरी करुन मोदी-शहांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडायचंय.. त्यासाठी मोदी-शहांच्या हालचाली सुरु आहे.. मोदी-शहा जोडगोळीनं कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस आघाडीचं सरकार पेगॅससद्वारे हेरगिरी करून पाडलं, तोच प्रयोग मोदी-शहांना महाराष्ट्रात करायचाय.. असा आरोप करण्यात आलाय. कुणी केलाय हा आरोप.. खरंच महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मोदी-शहा active झालेत का.. हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.

#lokmat #PMModi #Amitshah #Mahavikasaghadi #PegasusHacking

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended