'पेगॅसस'वर मोदी का बोलत नाहीत? Rahul Gandhi On Pm Modi | Pegasus Hacking | India News
  • 3 years ago
पेगॅसस-फोन पाळत प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.. केंद्र सरकारने पेगाससची खरेदी केली की नाही...? फक्त हो किंवा नाही सांगा.. असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलाय. संसदेत या विषयावर चर्चा झाल्याशिवाय आम्ही कुठेच जाणार नाही, असा इशाराही राहुल गांधींनी दिलाय. १४ पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत पॅगेससवर चर्चा करण्याची मागणी केली. ऐकुयात राहुल गांधी काय म्हणालेत..
Aniket vo
#lokmat #RahulGandhi #PmModi #Pegasushacking
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended