कंगना म्हणते, हेरगिरी करणं 'राजा'चं कामच आहे! Kangana Ranaut Instagram Post | India News
  • 3 years ago
ट्विटरवरुन कायमची हकालपट्टी झालेली कंगना आता आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आलीय. पेगॅसस हेरगिरीप्रकरणावरुन कंगनानं अप्रत्यक्षपणे मोदी सरकारची पाठराखण केलीय. कंगनानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवलीय, या स्टोरीत कंगना म्हणतेय की राजा डोळे आणि कान उघडे ठेवू शकतो, हा राज्य चालवण्याचाच एक भाग आहे. कंगनानं इतकाच स्टेटस ठेवला असता तर कदाचित ती बातमी झाली नसती. पण स्टेटसच्या शेवटी कंगना म्हणतीय की मी पेगॅससबद्दल बोलत नाहीये.. आता या स्टेटसनंतर कंगनानं अवतरणचिन्ह दिलंच आहे पण वर हाहाहा असंही लिहिलंय. कंगनाची पूर्ण पोस्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा

#Lokmat #KanganaRanaut #Instagram #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended