कंगना आणि रिहानामधील वाद नेमका काय आहे? Kangana Ranaut VS Rihanna | Farmers Protest In Delhi

  • 3 years ago
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सातत्याने वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री कंगना राणावत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे आता कंगना राणावतने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाशी पंगा घेतला आहे. पण या दोघांमधला हा वाद नेमका कुठून सुरू झाला आहे आणि त्यामागची कारणे काय आहेत? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Kanganaranaut #Rihanna #Singer #Farmersprotest
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended