धनंजय मुंडे वादावर अखेर पंकजाताईंनी मौन सोडलं | Pankaja Munde on Dhananjay Munde

  • 3 years ago
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनंतर जो वाद झाला.. त्या वादावर अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलंय.... धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माकडून गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते.. यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली... भाजप मुंडेविरोधात भूमिका मांडत असताना, मुंडेच्या परळीमधल्याच थेट राजकीय विरोधक असलेल्या, पंकजा मुंडे मात्र यावर कुठे काहीच बोलल्या नाहीत.. त्यामुळे या वादानंतर पंकजा मुंडे यांच्या मैनाचीही चर्चा झाली होती... मात्र आता पंकजा मुंडे यांनी अखेर या सगळ्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.. आणि या प्रतिक्रियेमधून आपल्या मौनाचं कारणही त्यांनी सांगितलं आहे....

#lokmat #Pankajamunde #Dhananjay Munde #Rendushrmacase
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended