ब्रिटनहून नागपुरात आला कोरोनाचा नवा अवतार? New Covid Strain Person In Nagpur | Britain | Lokmat

  • 3 years ago
सध्या नागपूरमध्ये कोरोनाचा एक नवा रूग्ण मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली आहे. हा तरुण २९ नोव्हेंबरला ब्रिटनहून नागपुरात दाखल झाला होता. पण काही दिवसानंतर त्याला कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यामुळे त्याची कोरोना टेस्ट केल्यावर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. २२ डिसेंबरला या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचे दोन स्वॅब घेण्यात आले. एक आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठवण्यात आला. तर एक स्वॅब पुण्यात पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती सरकारी मेडिकल कॉलेजचे आयुक्त डॉक्टर अविनाश गवांडे यांनी दिली आहे.

#Lokmat #Britain #Nagpur #Coronavirus #Indianews #Covidstrain
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended