Search
Library
Log in
Watch fullscreen
8 months ago

New Coronavirus Strain In India: भारतात आला नवा कोरोना व्हायरस; ब्रिटनहून आलेले 6 जण Corona Positive

LatestLY Marathi
LatestLY Marathi
हळू हळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता भारतासाठी चिंताजनक बाब समोर आली आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूचा शिरकाव आता भारतात झाला आहे. भरताबाहेरून आलेल्या ६ जणांना नव्या कोरोनाची लागण झालेली आहे.

Browse more videos

Browse more videos