Coronavirus India Update: भारतात कोरोना बाधितांची संख्या १५ लाखांच्या वर ; २४ तासात ७६८ मृत्यु
  • 3 years ago
देशभरात कोरोनाच्या विषाणूने हाहा:कार माजवला आहे.दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.भारतामध्ये कोरोनाबाधित रूग्णांचा एकूण आकडा आज (29 जुलै) 15 लाख 31 हजारांच्या पार गेला आहे.
Recommended