मनसे सुपारीवर तर शिवसेना घड्याळावर | Akhil Chitre on Anil Parab | Bmc Election 2022 | Maharashtra
- 3 years ago
सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतं काम करु शकत नाही. त्यामुळे त्यांना कोणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. त्याच्या पक्षाचं अस्तित्वचं त्यावर आहे. वेगवेगळ्या पक्षाची घेऊन झाली. ज्या भाजप नेत्यांना लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हडिओ’ दाखवून उघडं नागडं केलं. आता नागड्यासोबत उघडा झोपला की काय परिस्थिती होते. हे पुढे दिसेल... अशा शब्दात शिवसेना नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली. विषय होता मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा. शिवसेना मुंबई महानगरपालिका निवडणू जिंकेल असा विश्वास व्यक्त करत अनिल परब यांनी मनसेला चिमटा काढलेलं पहायला मिळालं..
त्यानंतर अनिल परब यांच्या टीकेला मनसे नेते अखिल चित्रे यांनी त्याच भाषेत उत्तर दिलं. शिवसेना हा घड्याळावर चालणारा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली...
#lokmat #AkhilChitre #AnilParab #bmcelection2022 #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
Anil Parab यांच्यावरील ED कारवाईवरुन शिवसेना खासदार Sanjay Raut यांनी केंद्रालाच सुनावलं |Sakal
Sakal
अनिल परबांकडे जबाबदारी देऊन शिवसेना रामदास कदम याचं पंख कापू पाहतेय? Ramdas Kadam | Anil Parab
Lokmat
Anil Parab यांचावरच्या कारवाईची तारीख सोमय्यांनी कशी सांगितली? Kirit Somaiya target Anil Parab
Lokmat